पावसानं आंबील ओढ्याचे पाणी बाहेर आल्यानं दक्षिण पुण्यात पूरस्थिती | Heavy Rains in Pune

2021-09-13 151

पुणे - मुसळधार पावसाने आंबिल ओढ्याच्या पाण्याच्या मिठीने दक्षिण पुण्यात बुधवारी रात्री मोठा पूर आला. यामुळे अनेक कच्ची घरे कोसळली. त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री पुण्यात पावसाने हाहाकार माजवला. आरण्येश्वर भागात वाहणाऱ्या आंबिल ओढ्याला कात्रज परिसरातील पावसाने ।ओठ पूर आला. सतत कोसळत असलेला पाऊस आणि ओढ्याचा पूर यामुळे आसपासच्या वस्त्यात पाणी घुसले. पाण्याच्या दाबामुळे घरांच्या भीती पडल्या

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #pune #heavyrain #

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19